"मांगल्याचा झरा नंतर 'निसर्गसखी' मंगला रोकडे ह्यांचा दर्जेदार काव्यसंग्रह ""शब्दभार्गवी""
त्यांच्याच शब्दात, ""कविता संग्रह ""शब्दभार्गवी""
भाव रचित गीत विचार ज्यामधे समाविष्ट आहेत तो काव्य संग्रह ""शब्दभार्गवी"".
भार्गवी माझ्या छोट्या नातीचे नाव आहे. तसेच ""शब्दभार्गवी"" चा शब्दशः अर्थ शब्द सुंदरी असा होतो. शब्द सुंदरी[भार्गवी] हे माझ्या कवितेला उद्देशून मी म्हटले आहे.
माझी ""शब्दभार्गवी"", माझी शब्द सुंदरी माझी कविता आहे.
तर हा कविता संग्रह माझ्या दोन्ही नातींना आशिर्वाद स्वरुपात .......""