पुस्तक परिचय: आभास

पुस्तक परिचय: आभास


sanjeevani bargal sanjeevani bargal
Book Review Poem
अरुण.वि देशपांडे - (02 March 2024) 5
आस्वाद समीक्षण खूपच छान 👌

0 0

उज्वला कर्पे - (14 February 2024) 5
एखाद्या च्या कविता वाचणे, त्या आवडणे,आणी त्या सर्व कवितांवर मनापासून अभिप्राय देणे हे खुपच कौतुकास्पद आहे, खूप आभार.

0 0

ऋचा दीपक कर्पे - (09 February 2024) 5
निःशब्द!! किती हे उत्कट प्रेम केले आहे आपण माझ्या कवितांवर! माझ्या वर! किती ही सुंदर भाषा! अप्रतिम! मला तर विश्वासच बसत नाही की हे सर्व माझ्या कवितांबद्दल लिहीले आहे! मी खरंच ऋणी आहे तुमची! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

0 1

Jayant Kulkarni - (09 February 2024) 5
ऋचाताईंच्या "आभास" या काव्य संग्रहाचे सुंदर समर्पक वर्णन संजीवनी ताईंनी केले आहे. कवितांचे विषय, कवीचे भावविश्व यातून कविता संग्रहाबद्दल उत्सुकता वाढत जाते. असा हा काव्य संग्रह आपल्याही संग्रही असावा जो पुन्हा पुन्हा वाचून कुठेही केव्हाही आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. अर्थात त्यामुळे एक प्रत माझ्या संग्रही हवीच! ऋचा ताईंच्या सुंदर रचनांचे परीक्षण, निरीक्षण देखील सुंदर झाले आहे हे वेगळे सांगायला नकोच!

1 1

Seema Puranik - (09 February 2024) 5
👌👌खूप सुंदर आढावा , आपल्या नावाला सार्थक करत "ऋचा" साहित्याच्या माध्यमातून समाज कार्य आणि राष्ट्र कार्य दोन्ही साधत आहे."आभास"ची लेखिका आणि आढावा घेणारी लेखिका दोघी पण एकापेक्षा एक आहेत . दोघींचे हार्दिक अभिनंदन 💐💐

1 2


Publish Date : 09 Feb 2024

Reading Time :


Free


Reviews : 5

People read : 37

Added to wish list : 0