Ameya Padmakar Kasture - (02 April 2024)अप्रतिम कथा, काही अंशी आनंद ह्या सिनेमा ची आठवण झाली (मोजक्याच शिल्लक राहिलेल्या दिवसांत आनंदी राहून, किर्तिरुपी स्मरणात राहण्या सारखे).
10
જ્યોતિન્દ્ર મહેતા - (02 April 2024)खूप छान कथा आहे. सगळं विधिलिखित असतं पण कर्माने ते सुसह्य करु शकतो.
10
sanjeevani bargal - (02 April 2024)फार सुंदर कथा आणि गुंफण. छान उद्बोधन
मराठी साहित्य लेखिका. आतापर्यंत 29 पुस्तके प्रकाशित. अनेक पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर.. अनेक कथा ऑडिओ प्लॅटफॉर्मवर आय पुस्तक, माझी मराठी, स्वरा ऑडिओ स्टुडिओ यूट्यूब चॅनल वर. अश्विनी निवर्गी हे युट्युब चॅनल व लेखिका अश्विनी हे फेसबुक पेज..साहित्यिक सखी समूहाची संचालिका
आम्ही सिद्ध...More

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची राष्ट्रीय पदाधिकारी व मराठवाडा विभाग प्रमुख.