मराठी साहित्य लेखिका. आतापर्यंत 29 पुस्तके प्रकाशित. अनेक पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर.. अनेक कथा ऑडिओ प्लॅटफॉर्मवर आय पुस्तक, माझी मराठी, स्वरा ऑडिओ स्टुडिओ यूट्यूब चॅनल वर. अश्विनी निवर्गी हे युट्युब चॅनल व लेखिका अश्विनी हे फेसबुक पेज..साहित्यिक सखी समूहाची संचालिका
आम्ही सिद्ध...More

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची राष्ट्रीय पदाधिकारी व मराठवाडा विभाग प्रमुख.
Book Summary
कमल आणि दीपांजली यांच्यामध्ये कोणतं नातं होतं? आपल्या वडिलांना बघण्यासाठी उत्सुक असलेल्या दीपांजली समोर कोणतं सत्य आलं? कमलचं पुढे काय झालं? दीपांजलीचं तिच्याविषयीचं मत अचानक कसं बदललं? दीपांजली आणि कमल मध्ये असलेल्या गुंतागुंतीच्या नात्याची ही कथा आहे. त्याचबरोबर ही स्त्रीच्या वेदनांची सुद्धा कथा आहे.