• 10 January 2021

    little bytes

    दुरावा

    5 72

    नात्यात येणारा दुरावा हा दोन्ही बाजूमुळे असतो. एकतर्फी कधीच नसतो.. दुरावा आला की नात संपत असं नाही ना.. कधी कधी दुरावयानंतर सुद्धा खूप चांगल नात टिकू शकत.. पण अवघड तेंव्हा जात जेंव्हा आपली इच्छा असते हा दुरावा संपवा अशी आणि तो संपत नसतो..



    kajal kamire


Your Rating
blank-star-rating
ऋचा दीपक कर्पे - (11 January 2021) 5

0 0