• 07 February 2021

    Little Bytes

    प्रेम

    5 75

    प्रेमात पडणं खूप सोपं आहे.. प्रेमाला मिळवणं देखील सोपं आहे.. अवघड असत ते मिळालेलं प्रेम जपणं आणि आयुष्य भर तर तसच जपत राहणं.. नात्याला फक्त प्रेम कधीच पुरत नाही.. आणि फक्त प्रेमावर नात कधीच जपलं जात नाही.. त्याला लागतो तो विश्वास.. तुमच्या माणसावर तुमचा किती विश्वास आहे ह्यावर ठरत की तुमचं नात किती काळ टिकणार आहे.. प्रेमात शंकेला थारा नाही.. एकदा का शंकेने घर केलं तर समजून जा प्रेम संपलं राहिली आहे ती फक्त गरज आणि नात टिकवाव लागेल ही जबाबदारी...



    kajal kamire


Your Rating
blank-star-rating
लव क्षीरसागर - (15 September 2021) 5
प्रेम असेल तर विश्वास नक्कीच असतो, फक्त ते प्रामाणिक असावे 🙏

0 0

पांडुरंग कोकुलवार - (15 February 2021) 5
छ्यान....💐💐

0 0

स्वाती दांडेकर - (13 February 2021) 5
खूप छान

0 0

Veena Kantute - (07 February 2021) 5

0 0

Ajinkya Jadhav - (07 February 2021) 5
खरं आहे

0 0

Dhananjay phad - (07 February 2021) 5
सुंदर विचार,

0 0

ऋचा दीपक कर्पे - (07 February 2021) 5

0 0