• 23 March 2024

    भावविश्व

    नातीगोती -३

    5 84

    आयुष्यातील सर्वात सुंदर, महत्वाचं, प्रेमाचं नातं म्हणजे आईवडील नाळ कापताचं मी या जगाला मी म्हणून मिळाले.

    आई-वडील... आपापली समज येईपर्यंत मी ज्यांच्या भाग म्हणून जगत होते...

    आई-वडील ... ज्याचं जगणं मी असण्याने मी व्यापून टाकले होते...

    आई-वडील.... ज्यांचे रात्रंदिवस मी असण्याने बदलून गेले....

    आई-वडील .... ज्यांचे वर्तमान माझ्या भविष्याच्या विचारांने झपाटले गेले....

    आई-वडील...जे माझ्या शिक्षणाचा, माझ्या प्रगती चा विचार करताना आनंदाने ओथंबून निघाले....

    आई-वडील... मला योग्य वळण लागावे.... मला उत्तम जोडीदार मिळावे या साठी झटत होते .....

    आई-वडील....जे मी माझ्या संसारात रमले हे पाहून अलगद स्वतःला वेगळे करत होते....

    आई-वडील ...जे  आपलं लेकरू आनंदाने आयुष्याचा आनंद घेत बागडत आहे हे पाहून तृप्त संथ मनाने  पाहत आहे आपलाच एक भाग... आई-वडील.......

    सौ. मीनल आनंद विद्वांस 

    -->

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
मुस्ताक अली शायर - (29 March 2024) 5
खूप छान सुंदर रचना

1 2

SHRIM Features - (23 March 2024) 5

2 2