अतिशय सुंदर ऋचा ताई! कविता तर अप्रतिम आहेच आणि तुमचा आवाज खूप गोड आहे.
ऋचा मॅडम,अंदमानाच्या वैभवसंपन्न निसर्ग वर्णनास नरक यातनेसम काळ्या पाण्याच्या कठोर शिक्षेचे तितकेच समर्पक वर्णन करणारी काव्य रचना आणि तिचे सुमधुर आवाजातील अभिवाचन..दोन्ही अप्रतिम..
Publish Date : 28 May 2021
Time to listen : 00:02:05
Free
Reviews : 30
People Listen : 269
Added to wish list : 0