शॉपिझेनवर ह्या आठवड्याची थीम आहे "पहिल्या पावसाची सर" आणि त्यासाठी खास मी ही कविता लिहिली आहे. ह्या कवितेला प्रसिद्ध गायिका हर्षदा चाळीसगांवकर ह्यांचा सुरेल आवाज लाभला, हे मी माझे भाग्यच समजते. त्यांच्या सुस्वराने ह्या कवितेला अजून सुंदर रुप आले आहे, रसिकांनी नक्की ह्याचा आस्वाद घ्यावा. ????