Shrikant Dixit

User Image
0 Views 0 Received Responses 0 Received Ratings

About Shrikant Dixit

मेकॅनिकल इंजिनियर असून साहित्याची आवड. विविध साहित्य प्रकारात लिखाण करायला आवडते. काव्यात लावणी तर गद्य लेखनात ललित हे प्रकार अतिशय प्रिय आहेत. नुकताच "कधी तू" या नावाने ललित बंध प्रकाशित झाला आहे. या मध्ये निसर्गातील किमया व भाव भावनांचे बंध योग्य तर्हेने गुंफले आहेत...