आजतागायत 32 पुस्तके प्रकाशन
कथा, कादंबरी, समीक्षा, लेख, कविता.
Book Summary
‘सत्यान्वेषी’ म्हणजेच सत्य विशद करणारा, शोधणारा. परंतु या संग्रहात शोषणकारी धर्माचे सत्य रूप मांडणारा, कुचकामी संकल्पनांच्या विरोधात बंड करून उठणारा असा एक माणूस मला दिसतो आहे.
अनुक्रमणिका
१ बोटऱ्या...
२ तुझ्या तोंडाचा पट्टा...
३ बुद्ध उभा
४ बाबा...
५ अपमान
६ उपदेश
७ नग्नसत्य...
८ न्यायदान
९ गोलमगोल
१० हत्या
११ साने गुरूजी
१२ निखारे
१३ सत्याग्रह
१४ कामगारदिन चिरायु...........!
१५ आठवणी
१६ उद्ध्वस्त
१७ भविष्य
१८ फरक
१९ राज्यकर्ता
२० ठिगळ