मैं कोई लेखिका या कवियित्री नही।इस खूबसूरत दुनिया की खूबसूरत बातें, कुछ किस्से कुछ यादें अपने शब्दों में पिरोने की एक ईमानदार कोशिश करती हूँ....
Book Summary
"काव्यांजली" खरंतर हे संग्रह हातात घेताच एखाद्या घनदाट झाडाच्या सावलीत, मखमली गवताच्या गालीच्यावर बसून हळुवार कविता वाचण्याचा एक 'माहौल' म्हणजे वातावरण तयार होतं. कवयित्रीचे निसर्ग प्रेमही दिसून येतं.
मनोगत वाचूनच कळून येते की कविता लिहिल्या नाहीत तर जगल्या आहेत!