• X-Clusive
एक अविस्मरणीय ट्रेन प्रवास

एक अविस्मरणीय ट्रेन प्रवास


अनला बापट अनला बापट

Summary

आज आमच्या सोसायटीत भिसी आहे. सगळ्या मैत्रिणी जमलो आहोत. फेब्रुवारी महिना असल्याने पुढच्या येणाऱ्या सुट्ट्यांमधे कोण, कुठे...More
Short story Horror Stories Travel
अश्विनी निवर्गी - (03 April 2024) 5
मला आवडली कथा. एकदम वेगळा विषय.

1 1

Vidya Shroff - (31 March 2024) 5
मनात असं कसं हा प्रश्न निर्माण करणारी कथा.

1 1

अमृता देशपांडे - (09 March 2024) 1
खरं सांगायचं तर ही कथा मला नाही आवडली. अनेक प्रश्न आहेत. इच्छा पूर्ण करणारी शक्ती नेमकी कुठली याचा उलगडा कथेत झाला नाही. ती जर दैवी शक्ती असेल, तर ती कुणाच्या वाईट इच्छा का पूर्ण करेल? नोकरी लागू दे, मुलगी हो म्हणू दे, नातवंड होऊ दे, प्रमोशन होऊ दे, कॉन्ट्रॅक्ट मिळू दे वगैरे ठीक. पण एखाद्या स्त्री ला निर्वस्त्र बघू दे ही इच्छा कोणती दैवी शक्ती किंवा देवी का पुरी करेल? बरं ज्या कोणत्या शक्तीने त्या इच्छा पूर्ण केल्या, त्या काही वेळाने नाहीशा कश्या काय झाल्या?

1 2

रोहन बेनोडेकर - (09 March 2024) 5
'अगं बाई! अरेच्चा!' सारखा पुढचा चित्रपट तुम्हीच लिहा..

0 1

kiran bapat - (08 March 2024) 5
जर आपल्या इश्टदेवतेवरील श्रद्धा धूड असेल आणि विश्वास पक्का असेल, तर इच्छापूर्ती होतेच, ह्याच एक वेगळ्या संकल्पनेतून घडवलेल दर्शन. सुंदर लिखाण.

1 1

Parveen Kauser - (07 March 2024) 5
खूप सुंदर कथानक नेहमीप्रमाणेच काही वेगळा विषय छानच

1 1

Pradnya Bagul - (07 March 2024) 5
मनातील इच्छा कल्पना करून सत्य वाटू शकतात. यासाठी तर्क निष्ठ बुध्दीला पटेल असा विचार देखील हवाय असे सहज वाटले सखी.

1 1

View More

मेरी तीन मराठी कथाएं "ती" ,"बाबा" और "कोरे आभाळ" तथा दो कथा संग्रह "भावपुष्प एवं भावपुष्प द्वितीय" प्रकाशित हो चुके है.हिंदी में एक कहानी "वह एक अजनबी" और एक गुजराती कथा "मानसी" प्रकाशित हो चुके हैं.

Publish Date : 07 Mar 2024

Reading Time :


Free


Reviews : 12

People read : 77

Added to wish list : 1